संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे माध्यमांच्या मार्फत कळाले. हा राजीनामा मिडिया ट्रायलने घडवून आणलेला असल्याचं आमचं मत आहे. कारण संजय राठोड यांच्या विरोधात कुणाचीही तक्रार नाही. पीडितेच्या नातेवाईकांची ही नाही, जवळचे, लांबचे कुणाचीही तक्रार नाही. गुन्हाही दाखल झालेला नाही. एका राजकियपक्षाची तक्रार आहे आणि आँडिओ क्लिप फिरतलआहे. ऐवढाच काय तो विषय... त्या आँडिओ क्लिपचीही शहानिशा नाही. असे असताना एकाद्या ओबीसी मंञ्याला मिडिया ट्रायल करणं चुकीचं आहे.
प्रकाश आण्णा शेंडगे, ओबीसी नेते